प्रियदर्शिनीने सांगितला तिचा अनुभव | Priyadarshini Indalkar
2023-02-15 6 Dailymotion
फुलराणी' या चित्रपटातली ती फुलराणी अखेर प्रेक्षकांच्या समोर आलीये. अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने तिचे या सिनेमातले अनुभव आणि तिच्या खास गोष्टी सांगितल्या आहेत. काय म्हणाली प्रियदर्शिनी जाणून घेऊया या खास मुलाखतीमध्ये.